Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
केंद्र आणि राज्यशासनाने दिलेल्या आिेशानुसार दि.22 मार्च 2020 पासून लाॅ कडाउन मुळे शहरातील शशवाजी उद्यमनगर, वाय.पी.पोवार आणि पाांजरपोळ या औद्योगगक वसाहती पुिच पिे बांि होत्या.
राज्य शासनाने दिनाांक 20 एप्रिल पासून राज्यातील प्रवप्रवध जजल््यातील उद्योग-व्यापार सुरू करण्यासांिर्ाचत मागचिशचक तत्वाांर्ा आिेश काढल्याच्या पार्शवचर्ूमीवर कोल्हापुरातील उद्योग-व्यापार सांघटनाांच्या ितततनधीांनी आज दिनाांक 18 एप्रिल रोजी जजल्हागधकारी कायाचलयात मा पालक मांत्री ना श्री सतेज उर्च बांटी पाटील साहेब , आमिार श्री र्ांद्रकाांत जाधव , जजल्हागधकारी मा.िौलत िेसाई, महापाशलका आयुक्त मजल्लनाथ कलशेट्टी, जजल्हा उद्योग केंद्रार्े महाव्यवस्थापक श्री सतीश शेळके, एमआयडीसीर्े िािेशशक अगधकारी श्री धनाजी इांगळे , जजल्हा पररषिेर्े मुख्य कायचकारी अगधकारी श्री अमन शमत्तल याांर्ी र्ेट घेऊन र्र्ाच केली. या वेळी झालेल्या र्र्ेतील मुद्िे खालील िमािे आहेत. 1) मा.पालक मांत्री आणि मा जजल्हागधकारी याांनी सवच औद्योगगक व व्यापारी असोशसएशनच्या ितततनधीांना आवाहन केले की, शक्यतो दि.3 मे पयंत उद्योग-व्यापार बांि ठेवून िशासनाला सहकायच करावे. 2) ज्या उद्योजकाांना उद्योग सुरू करायर्े असतील त्या उद्योजकाांनी कारखाना सुरू करीत असताना त्याांच्या कामगाराांर्ी राहण्यार्ी व खाण्यार्ी व्यवस्था कारखान्यात करता येत असेल तर त्याला िाधान्य द्यावे असे सुद्धा आव्हान केले. 3) कारखाना सुरू करण्यार्ी मागचिशचक तत्त्वे व आिेश यार्ा उद्योजक व्यापाऱयाांनी पूिच अभ्यास करून एमआयडीसीमधील कारखानिाराांनी एमआयडीसीच्या सांकेत स्थळावर http://permission.midcindia.org/ येथे अजच करून परवानगी घेऊनर् दिनाांक 20 एप्रिल पासून उद्योग सुरू करता येतील. 4) महानगरपाशलका व नगरपाशलका हद्िीतील उद्योग आणि व्यापार सुरु करण्यास सध्यातरी परवानगी नाही असे मा जजल्हागधकारी साहेब याांनी साांगगतले. यावेळी सवचश्री आमिार र्ांद्रकाांत जाधव, सगर्न शशरगावकर, रांिजीत शाह, अतुल पाटील, सांजय शेटे, गोरख माळी, प्रवज्ञान मुांडे, सांजय पाटील, र्ांद्रकाांत सूयचवांशी, ििीप व्हराांबळे इत्यािी ितततनधी उपजस्थत होते.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur