Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
ि.24 एप्रिल 2020 रोजी कोल्हापूरातील उद्योजकाांना उद्योग सुरू करण्याबाबत असलेल्या समस्याबाबत चचाा करण्यासाठी मा.पालकमांत्री ना.श्री.सतेज पाटील, ग्रामप्रिकास मांत्री ना.श्री. हसन मुश्रीफ, श्री. आमिार श्री.चांद्रकाांत जाधि, जजल्हाधधकारी श्री.िौलत िेसाई, आयुक्त श्री.कलशेट्टी तसेच औद्योधगक सांघटनाांचे ितततनधी याांची जजल्हाधधकारी कायाालयात बैठक सांपन्न झाली. यािेळी उद्योग चालू करण्यासाठी िशासन ि लोकितततनधी आग्रही आहेत. तयाांची याबाबत सकारातमक भूममका आहे. तयाांनी परिाना नोंिणी, तसेच इतर काांही ताांत्रत्रक अडचणी असतील तर तया सोडप्रिण्याचे आश्िासन दिले. जेणेकरून लोकाांच्या हाताला रोजगार ममळेल ि उद्योगाांचे चक्र तनयममत सुरू राहील. यािेळी झालेल्या चचेतील मुद्िे पुढील िमाणे आहेत.
1. महापामलके तफे कामगार ि कमाचारी याांना कारखान्यात ने आण करण्याची केएमटीची सुप्रिधा चाजेबल बेमससिर िेण्याचे मान्य केले आहे. यासाठी जास्तीत जास्त कामगार सांख्या असलेल्या मोठया उद्योगाांनी ि जे लहान उद्योग आहेत तयाांनी एकत्रत्रत कमाचारी आणू शकतात अशा सिाांनी केएमटीचे अधधकारी श्री.पी.एन.गुरि मो. नां. 9561329999 याांना सांपका साधािा. मोठया उद्योगाांच्या कामगाराांसाठी प्रिशेष सेिा तसेच लहान ि मध्यम उद्योगाांचे कामगार याांचेसाठी बस मागााची पूणा मादहती दिल्यानांतर तयाांचे चाजेस कळप्रिले जातील.
2. कारखान्याचे मालक आणण मुख्य कायाकारी व्यिस्थापक असे िोन पास उद्योगाांसाठी िेण्यात येईल.
3. उद्योगाांसाठी आिश्यक असलेले मटेररयल सप्लायसा उिा. इलेक्ट्ीीकल, औद्योधगक टूलककट पुरिठािार इतयादिांची परिानगी आणण माल पुरिठा करण्यासाठी एमआयडडसीव्िारे सहकाया करण्यात येईल.
4. अांतगात एमआयडडसी ि इतर एमआयडीसीमध्ये मटेररयल पुरिठा करण्यासाठी परिानगी िेण्याचे मान्य केले आहे.
5. महानगरपामलका क्षेत्रातील उद्योग ि व्यापर सुरू करण्यास अजूनही बांिी असल्याचे स्पष्ट केलेने येथील उद्योग/व्यापार सुरू होिू शकणार नाहीत.
तनिेिनातील इतर मुद्ियािर चचाा झाली आणण सिरचे मुद्िे महाराष्ट् शासनाकडे पाठप्रिण्यात येणार आहेत. याबाबत शासना प्रिचार
करून तनणाय िेणार आहे.
सिा असोमसएशनच्या ितीने िेण्यात आलेल्या तनिेिनाची आपल्या मादहतीसाठी सोबत जोडली आहे.
या बैठकीस सिा श्री.अतुल पाटील, सधचन मशरगाांिकर, गोरख माळी,सांजय शेटे, सततश शेळके, धनांजय इांगळे, अमन ममत्तल, काकडे, प्रिज्ञान मांीुडे, इ.उपजस्थत होते.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur