कोल्हापूर इंजिनिअररंग असोससएशि तर्फे भारतीय स्वातंत्र दिि उत्साहात सािरा करण्यात आला. असोससएशिचे अध्यक्ष श्री.रणिीत शाहसोाा यांच्या हस्ते ध्विारोहि करण्यात आले. मा.अध्यक्षांिी सवाांिा स्वातंत्रदििाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उद्योगांच्या वविेचा जस्िर आकार, कामगार कायद्या होत असलेल्या बिला बाबत असोससएश कररत असलेल्या कायााची मादहती उपजस्ितांिा दिली. जस्िर आकार व वविेचे िर कमी करण्यासाठीची लढाई सुरूच राहील अशी ग्वाही उपजस्ितांिा दिली. सवा औद्योगगक संघटिांच्या सहकायाािे याबाबत कायिेसशर लढाई लढण्याचा ववचारही त्यांिी यावेळी व्यक्त केला. उिाा बचत करण्यासाठी उद्योगांचे मोर्फत उिाापररक्षण करण्याची सोय मेढाच्या सहकायाािे असोससएशि उपलब्ध केली असूि याचा लाभ घ्यावा असे उपजस्ितांिा आवाहि केले. असूि आपल्या उद्योगांचे तसेच कामगार कायद्यात केंद्र शासिािे बिल प्रस्तावीत केले आहे. याबाबत वककलांच्या सल्ल्यािे हरकती व सूचिा िोंिववण्याचे काम सुरू असूि लवकरच याबाबत एक बैठक घेवूि याबाबत पुढील दिशा ठरववणार असल्याचे त्यांिी सांगगतले.
मा.िाधवसो यांिा उपजस्ितांिा मागािशाि केले. कोरोिाच्या पाश्र्वभूसमवर सवाांिी काळिी घ्यावी. घाबरूि िावू िये. सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, हातांची िेहमी स्वच्छता ठेवावी असे आवाहि केले. उद्योगांतील प्रलंबीत असलेले प्रश्ि प्राधान्यािे सोडववण्यासाठी प्रयत्ि कररत असूि सवाांच्या सहकायाािे यात लवकरच यश समळेल अशी आशा वाटते. भववष्यात उद्योगांिा ववववध समस्यांिा तोंड द्यावे लागणार असूि उद्योगांमधील खचाात बचत करण्यासाठी सवाांिी ववववध उपाय वापरावेत असे मि िेष्ठ उद्योिक श्री.रामप्रताप झंवरसोाा यांिी व्यक्त केले. यािंतर असोससएशि तर्फे िरवर्षी स्वातंत्रदििानिसमत्त उद्यमवाताा पाक्षक्षकाचा ववशेर्षांक प्रससध्ि केला िातो. यावर्षीच्या अंकाचे प्रकाशि संचालक व मा.आमिार श्री.चंद्रकांत िाधवसोाा यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य संपािक श्री.निनति वाडीकरसोाा यांिी ववशेर्षांका बद्दलची मादहती दिली. अंक वाचनिय असूि सवाांिी याबाबतच्या असभप्राय द्यावेत असे आवाहि केले. तसेच िाहीरात िारांिीही चांगला प्रनतसाि दिला असूि त्यांचेही यावेळी आभार मािले.
कायाक्रमावेळी सवाांिी मास्क, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर केला. तसेच यावेळी खबरिारीचा उपाया म्हणूि सवाांची टेंम्परेचर गि व्िारे तपासणी करूि प्रवेश िेण्यात आला तसेच आाॅक्सीसमटर व्िारेही तपासणी करण्यात आली.
यावेळी मा.आमिार श्री.चंद्रकांत िाधव सवा श्री.रणिीत शाह, हर्षाि िलाल, दििेश बुधले, प्रसन्ि तेरिाळकर, कमलाकांत कुलकणी, बाबासो कोंडेकर, श्रीकांत िुधाणे, निनति वाडीकर,सगचि मेिि, रामप्रताप झंवर, अमर करांडे,
ियदिप मांगोरे,चंद्रकांत चोरगे, संिय पाटील, ककरण िाधव, ककरण चरणे,सुभार्ष चव्हाण,दहंिूराव कामते, पृथ्वीराि कटके, मुबारक शेख, दिलावर शेख,प्रिीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, समलींि सािाळ,राम कंाुभार इ. उपजस्ित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur