Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u914847794/domains/keaindia.org/public_html/include_db.php on line 46
Events - Kolhapur Engineering Association - Promoting Healthy Growth & Development of Industries

73 वी वार्षिक सविसाधारण सभा संपन्न.
कोल्हापूर इंजिननअररंग असोससएशनची 73 वी वार्षिक सविसाधारण सभा आि कोल्हापूर इंजिननअररंग असोससएशन येथे आयोजित केली होती.
सभेच्या कामकािास ठिक 4.30 वािता सुरवात झाली. सविप्रथम अहवाल सालात ठिवंगत झालेले कांही मान्यवर सभासि,तयांचे नातेवाईक,कला,क्रिडा, सामाजिक,साठहतय,रािकीय तसेच ससमेवरील शहीि िवांनाना सवि उपजथथतांनी उभेराहून श्रधिांिली वाहीली.
तयानंतर मानि अधयक्ष श्री.रणिीत शाह यांनी प्राथतावीक आणण थवागत करून अहवाल सालातील कायािचा आढावा सािर केला, तसेच भर्वष्यातील ननयोजित उपिमाची आणण कायािची माठहती ठिली. तसेच मोफत उिाि पररक्षण करणेसािी आणण शुधि पाणी समळणेसािीचे वाॅ टर एटीएम काडिसािी नांव नोंिणी सभासिांनी करावी असे आवाहन केले. तयानंतर र्वषय पत्रिकेतील र्वषयाप्रमाणे वाचन होवून सवि र्वषय सवािनुमते मंिूर करण्यात आले.
आयतयावेळच्या र्वषयावर र्वि िरवाढीच्या प्रश्नावर सवि संघटनांनी एकत्रित येवून कोटाित केस िाखल करण्याचे िरले. तसेच ईएसआय र्वषयी प्रखरपणे मालक आणण कामगार यांनी भूसमका घेवून हा र्वषय सोडर्वला पाठहिे असे िरले.
संचालक आणण उद्यमवातािचे मुख्य संपािक श्री.ननतीन वाडीकर यांनी उद्यमवाताि कायािचा आढावा घेवून िाहीराती िेवून सहकायि करण्याचे आवाहन केले.
आभार प्रिशिन मानि सचचव श्री.ठिनेश बुधलेसोॅा यांनी केले आणण सभेचे कामकाि खेळीमेळीच्या वातावरणात संपलेचे िाहीर केले. सूिसंचालन सचचव श्री.प्रिीप व्हरांबळे यांनी केले. शेवटी राष््गीत म्हणून सभेचे कामकाि समाप्त झाले.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur