Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u914847794/domains/keaindia.org/public_html/include_db.php on line 46
Events - Kolhapur Engineering Association - Promoting Healthy Growth & Development of Industries

एकत्रित आहात या संघटीत रहा , कोल्हापूरचे माकेत्रटंग मोठया प्रमाणावर करा
औद्योगिक समस्या सोडगिण्यासाठी ठाम रहा-सुधीर मुतागिक
कोल्हापूरची िरज गिमााण करा, येथीि उद्योि बाहेर जािू देिू िका, पुढीि दहा िर्ाात कोल्हापूरच्या उद्योि प्रितीचे स्वप्न पुणा करण्यासाठी ठाम रहा. एका छता खािीिच काम केिेतर प्रश्न मािी िािण्यास मदत होईि. कोल्हापूरिे ठरिािे की पुढीि 10 िर्ाात 25000 िघु उद्योि कसे गिमााण होतीि, िहाि उद्योि मध्यम उद्योि कसे होतीि आगण मध्यम उद्योि कसे मोठया उद्योिात रूपाांतरीत होतीि हे काम सांघटिे मार्ात होिू शकते.
शासिािे उद्योि िाढीसाठी िक्कीच मदत केिी पागहजे यात शांका िाही. काांही शासकीय उपक्रम (उदा. शासकीय िोदामे, रेल्वे इ. ) हे खासिी क्षेत्राकडे गदल्यास िक्कीत त्याचा उपयोि चाांिल्या प्रकारे शासिािा आगण पयाायािे जितेिाही होिू शकतो याचा शासिािे िक्कीच गिचार करािा असे प्रगतपादि सीआयआय,या सांस्थेचे महाराष्ट् स्टेट कौन्सीिचे चेअरमि श्री.सुधीर मुतागिक याांिी केिे. कोल्हापूर इांगजगिअररांि असोगसएशििे आयोगजत केिेल्या ‘‘ औद्योगिक समस्या आगण उपाय’’ या चचाासत्रात ते बोित होते.
गकमाि िेतििाढ , मोठे उद्योि ि येणे, िीजदरिाढ, कोल्हापूरिा काॅ ररडाॅ र मधूि ििळिे, ट क्सेसमध्ये सुिभता गिमााण होणे, गियाात गिर्यािर चचाा होिूि मािा काढणे यासाठी िक्कीच एक प टिा ठरिूि काम सिाािी करू आगण हे प्रश्न शासि दरबारी माांडूि याचा पाठपुरािा करू असे श्री.मुतागिक म्हणािे. सिाच प्रश्न शासि मािी िािू शकणार िाही. उद्योजकाांच्या समस्या कोण सोडगिणार ? असोगसएशि सोडगिणार ? सीआयआय सोडगिणार गक शासि सोडगिणार? असा प्रश्न येथीि उद्योजकाांिी व्यक्त केिा. सदरचे प्रश्न मािी िाित िसिेबाबत खांतही व्यक्त केिी.
िेल्या िर्ी अचािक िािू केिेल्या िाॅ कडाउिमुळे अिेक समस्या गिमााण झाल्या होत्या. उद्योि सुरू करण्यासाठी पाॅ गिसी देणे, िसीकरण, कोरोिा आरटीपीसीआर सारख्या तपासणी करण्याची समस्या इ.बाबत शासिासी सातत्यािे चचाा केिी.
सीआयआय ही खूप मोठी सांस्था असूि उद्योिा बरोबरच सामागजक क्षेत्रातही एक सामागजक जबाबदारी म्हणूि काम कररत आहे. कोल्हापूर प्रशासिास सहा व्हेंगटिेटसा, गदिे आहेत. तसेच देश पातळीिर व्हेंगटिेटसा, पाच आॅ क्सीजि प्ल ण्ट गिगमातीसाठी सहकाया केिे आहे. पाच िाख पीपीई गकटचे िाटप केिे आहे. सीआयआय ही सांस्था जाितीक दजााचे गिगिध उपक्रम भारतातीि गिगिध भािात राबगिण्यासाठी काया कररत आहे आगण यासाठी शासिासी सातत्यािे सांपकाात आहे. भारतातीि अिेक उत्पादिे गियाात क्षम असूि उत्तम दजााचे आहेत. ती गियाात करूि गियााती सारख्या सांधीचा येथीि उद्योजकाांिी र्ायदा करूि घ्यािा असेही प्रगतपादि श्री. मुतागिक याांिी केिे.
या चचाासत्रात गदिेश बुधिे, सोहि गशरिािकर, रगि डोिी, प्रभाकर घाटिे इ.िी प्रश्न उपस्स्थत केिे
इांगजगिअररांि असोगसएशिच्या िेल्या 74 िर्ाातीि औद्योगिक प्रितीचे र्ोटो प्रदशाि खूप प्रेरणादायक असल्याचा उल्लेख केिा. येथीि उद्योजकाांिी त्याांचे श्रम, आयुष्य, आगथाक ताकद खची घातिी आहे त्यामुळे कोल्हापूरचे उद्योि हे ऐतीहासीक िारसा असिेिे शहर आसल्याचा िौरि उद्दिारही श्री.मुतागिक याांिी काढिे. तसेच हा िारसा जपािा, िाढिािा अशी इच्छा व्यक्त करूि अमृत महोत्सिाबद्दि सिाांिा शुभेच्छा गदल्या.
कायाक्रमाचे प्रस्तागिकाांमध्ये गशिाजी उद्यमििरच्या यशस्वी प्रिासाबाबतची मागहती अध्यक्ष श्री.सगचि मेिि याांिी गदिी. प्रमुख पाहुण्याची ओळख उपाध्यक्ष श्री.हर्ाद दिाि याांिी करूि गदिी. श्री मुतािीकसाहेब याांचा शाि, श्रीर्ळ, स्मृगतगचन्ह देऊि श्री सगचि मेिि याांच्या हस्ते सत्कार करण्यात आिा. आभार प्रदशाि श्री.गदिेश बुधिे याांिी केिे. सूत्र सांचािि प्रदीप व्हराांबळे याांिी केिे. या चचाासत्रात सिा श्री सगचि मेिि,हर्ाद दिाि, गदिेश बुधिे,प्रसन्न तेरदाळकर,कमिाकाांत कुिकणी,श्रीकाांत दुधाणे, रणजीत शाह,सांजय अांिडी,गिगति िाडीकर, बाबासो कोांडेकर, अतुि आरिाडे, अमर कराांडे, अगभर्ेक सािेकर,सोहि गशरिािकर, सगचि गशरिािकर,पल्लिी कोरिािकर, रगि डोिी,शाम देगशांिकर, मोहि पांगडतराि,प्रभाकर घाटिे,सािर जाधि,सुयाकाांत खोत,प्रशाांत मोरे,गमिीांद सादाळ इ.उपस्स्थत होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur