Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u914847794/domains/keaindia.org/public_html/include_db.php on line 46
Events - Kolhapur Engineering Association - Promoting Healthy Growth & Development of Industries

अमृत महोत्सवा निनमत्त नवनवध उपक्रम राबनवणार-सनिि मेिि
कोल्हापूर दि.29ः अमृत महोत्सवा दिदमत्त दवदवध उपक्रम राबदवणार असल्याची घोषणा कोल्हापूर इंदिदिअररंग असोदसएशिचे अध्यक्ष श्री.सदचि मेिि यांिी वादषिक सभेत केली. येणारा काळ हा उद्योगांसाठी भरभराटीचा होईल आदण कोरोिाचा अंत होईल अशी आशा बाळगूया. िरी कोरोिाचा प्रभाव कमी झाला असलातरी कोरोिा अिूि पूणि संपलेला िाही त्यामुळे सवाांिी काळिी घेवूि उद्योग चालवावेत असे आवाहि केले. कोरोिा काळातही सभासिांिी असोदसएशिच्या दवदवध उपक्रमास आदण कायािस सहकायि केलेबद्दल आभार मािले.
वादषिक सभेतील सवि दवषय सवाििुमते मंिूर करण्यात आले.
वादषिक सभेिंतर डाः .अमर अडके यांचे ‘छत्रपती दशवािी महारािांची अर्ििीती’ या दवषयावर व्याख्याि आयोदित केले होते. त्यामध्ये डाः .अडके म्हणाले....
िगामध्ये व्यवस्र्ापिामध्ये दशवािी महाराि हे सवाांच्या गुरूस्र्ािी होते. स्वराज्यामध्ये दशवािी महारािांिा दिवाला दिव िेणारी माणसे होती, त्यामुळे त्यांची अर्ििीती उत्तम प्रकारे यशस्वी झाली. महारािांची कोवळया वयातही आकलि शक्ती प्रचंड होती. दशवािी महाराि हे फक्त अफिलखािाचा वध करणारे िव्हते तर ते अवघ्या िगाला सवािर्ाांिे पररपूणितेचा वसा िेणारे होते. दशवािी महारािांचा पररपूणितेचा इदतहास आपल्यासमोर कधी फारसा उभा राहत िाही हे िुिैव आहे. अिेक भाषामधल्या अिेक माणसांिी दशवािी महारांज्या िीविातील एक िा एक िीती िक्कीच अंगीकारली आहे. िीविामधील कांही क्षण चांगले क्षण गटकोटावर व्यतीत करा आदण दशवािी महारािांची सवाांग सुंिर िीती तुमच्या लक्षात येईल. स्वराज्यातील सामान्य माणूस, शेतकरी, मावळे,सार्ीिार यांची काळिी घेणारे, त्यांिा आदर्िक अडचण भासू ि िेणे, त्यांच्या समस्या वेळीच िूर करणारे व्यवस्र्ापि दशवािी महारािांचे होते. इंग्रिांिाही दशवािी महारािांच्या अर्ििीतीची भूरळ पडली होती. एक भेटीत सुधा मुती यांिा दशवािी महारांिाबद्दल मादहती व इदतहास समिला तेंव्हा त्यांिीही दशवािी महारािांच्या व्यवस्र्ापिाबद्दल आश्चयि व्यक्त केले. दशवािी महारािांिी बािेसहुि येणा-या मीठावर िकात लावूि येर्ील व्यापा-यांिा व्यापार वाढदवण्यास प्रोत्साहि दिले. त्याचबरोबर मीठाची गुणवत्तेमध्ये कोठेही उदणव असता कामा िये असा हुकूमही त्यांिी दिला. येर्े त्यांची गुणवत्ता दिती स्पष्ट पावसाच्या पाण्याच्या शेतीसाठी उपयोग होण्यासाठी उत्तम दियोिि करायचे. इंग्रिांच्या कायािबद्दल आदण
िीतीबद्दल दशवािी महारािांच्या मिात िेहमीच संिेह असायचा आदण याबाबत स्वराज्यातील ििता,व्यापारी, कारभारी यांिा सांगत असूि सावधािीचा इशारा िेत असत.
एक तासाचा व्याख्यािा डाः .अडके यांिी महारांिाबद्दल अिेक गोष्टी सांदगतल्या. सविच उपस्स्र्त मंत्रमुग्ध झाले होते. उद्योिकांिा प्रेरणािायी अशी दशवािी महारािांची अर्ििीती होती आदण यातूि िक्कीच आपणास बहुमुल्य मागििशिि दमळेल तेंव्हा महारािांचा आवश्य अभ्यास करा असे आवाहिही त्यांिी केले.
कायिक्रमाचे प्रास्तादवक अध्यक्ष श्री.सदचि मेिि यांिी केले तसेच पाहुण्यांचा पुष्पगुच्छ,स्मृतीदचन्ह,शाल व श्रीफळ िेवूि सत्कार केला. पाहुण्याची ओळख उपाध्यक्ष श्री.हषिि िलाल यांिी केली. आभार प्रििशि मा.सदचव श्री.दििेश बुधले यांिी केले.
यावेळी सविश्री.सदचि मेिि,हषिि िलाल,दििेश बुधले,प्रस्न तेरिाळकर, कमलाकांत कुलकणी,आमिार चंद्रकांत िाधव,श्रीकांत िुधाणे, रणिीत शाह,संिय अंगडी,दिदति वाडीकर,बाबासो कोंडेकर,अतुल आरवाडे,अमर करांडे,ियदिप मांगोरे,अदभषेक सावेकर, गोरख माळी,संिय पेंडसे,दकरण िाधव,दहंिूराव कामते, प्रभाकर घाटगे, रािि सातपुते, चंद्रकांत चोरगे, सुभाष चव्हाण, मुबारक शेख,शाम िेदशंगकर,सुरेंद्र िैि,दिलीप चव्हाण, प्रसाि कुलकणी, प्रिीप व्हरांबळे, प्रशांत मोरे इ.मान्यवर उपस्स्र् होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur