Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नूतन आमदार व उद्योजक/संचालक मा.श्री.चंद्रकांत जाधवसोा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनामध्ये श्री.जाधवसोा यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेय विविध औद्योगिक व प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी सर्वश्री.अतुल आरवाडे,रणजीत शाह,हर्षद दलाल,कमलाकांत कुलकर्णी,दिनेश बुधले,संजय अंगडी,बाबासो कोंडेकर,प्रसन्न तेरदाळकर,अमर करांडे,अभिषेक सावेकर,रामप्रताप झंवर,श्यामसुंदर देशिंगकर,हिंदूराव कामते,मुबारक शेख,प्रदीपभाई कापडिया,किरण चरणे,पृथ्वीराज कटके,चंद्रकांत चोरगे,नरेंद्र माटे,अशोकराव जाधव,नंदकुमार नलवडे,विश्वजीत सावंत,दिलावर शेख,शांताराम सुर्वे,सुशिल हंजे,संजय पाटील,सुर्यकांत खोत,निवास मिठारी,शैलेश पुरोहीत,प्रदीप व्हरांबळे,प्रशांत मोरे,मिलींद्र सार्दळ इ.उपस्थित होते.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur