सफेद काठी दिनानिमित्त राष्ट्ीय अंधकल्याण संस्था,नॅब,कोल्हापूर या संस्थेच्या अंध मुले,मुली व त्यांचे पालक यांना दि.15 ऑक्टोबर 2023 रोजी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने स्नेहभोजन असोसिएशनच्या सर्व संचालकांच्यावतीने देण्यात आले.

Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur