कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन आणि माधवबाग यांच्या सहकार्याने सभासद उद्योजक यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. मोफत तपासण्या खालील प्रमाणे करण्यात आल्या. 1. ईसीजी , 2. मधुमेह रक्त तपासणी , 3. रक्तदाब तपासणी 4. हार्ट रेट, 5- SPO2, BMI आणि आरोग्य विषयी सल्ला व मार्गदर्शन.

Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur