ईएसआय हॉस्पिटल कोल्हापूर येथे डिस्पेंसरी सुरू करण्यात आली आहे. तसेच ब्रंँच ऑफिस सुरू झाले आहे. खासदार संजय मंडलिक साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रादेशिक संचालक श्री प्रणव सिंह यांनी योजनांची माहिती तसेच येथे सुरू करण्यात येणाऱ्या सेवा विषयी माहिती दिली. खासदार मंडलिक साहेब यांनी लवकरच 100 बेडची सुविधा असलेले सूसज्ज हॉस्पिटल सुरू करण्यासाठी सर्व तोपरी मदत करण्याचे जाहीर केले तसेच 40 कोटी पैकी दहा कोटी निधी खर्च करण्यात आला असून उर्वरित निधीही लवकरच खर्च करून चांगल्या सुविधा येथे उपलब्ध


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur